प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्रीम. रुपाली अजित नाईक
सरपंच📱 ९४०३०५४२०६

सौ. सोनिया उमेश मठकर
उपसरपंच📱 ९४२२४०५२८१

श्री. विकास आत्माराम केळूसकर
ग्रामपंचायत अधिकारी📱 ९४०४७४८९९५
ग्रामपंचायत कार्यकारिणी
| अ. क्र. | पदाधिकारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्रीम. रुपाली अजित नाईक | सरपंच | ९४०३०५४२०६ |
| ०२) | सौ. सोनिया उमेश मठकर | उपसरपंच | ९४२२४०५२८१ |
| ०३) | श्री. संतोष शशिकांत वायंगणकर | ग्रा. पं. सदस्य | ९४२३४०५५३९ |
| ०४) | श्री. महादेव शिवानंद गावडे | ग्रा. पं. सदस्य | ९६७३५६३१७२ |
| ०५) | सौ. सिध्दी हेमंत गावडे | ग्रा. पं. सदस्य | ९४२०१५२८१२ |
| ०६) | श्री. नित्यानंद बाळकृष्ण शेणई | ग्रा. पं. सदस्य | ९४२००५७१३१ |
| ०७) | सौ. शमिका सुरेंद्र मठकर | ग्रा. पं. सदस्य | ९४०४७४९०२३ |
| ०८) | श्री. महेश रामा सावंत | ग्रा. पं. सदस्य | ९४२०९७२४२९ |
ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. विकास आत्माराम केळूसकर | ग्रामपंचायत अधिकारी | ९४०४७४८९९५ |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. जयप्रकाश जयदेव बोवलेकर | पाणीपुरवठा कर्मचारी/ क्लार्क | ९४२०७४२१५१ |
| ०२) | श्री. दयानंद चंद्रकांत कर्णिक | शिपाई | ९४०५८२०८८० |
| ०३) | श्रीम. महिमा प्रताप बागायतकर | संगणक परिचालक | ९४०३६४७१५३ |

